Cashflow Quadrant PDF in Marathi by Robert Kiyosaki

Cashflow-Quadrant-PDF-in-Marathi-by-Robert-Kiyosaki

Click here to Download Cashflow Quadrant PDF in Marathi by Robert Kiyosaki PDF Size 3MB and No of Pages 211.

१९८५ मधली मोष्ट आडे. मला राहायला घर नव्ढतं. मी व माझी बायको दोघेही बेकार होतो. बवतीमधून थोडेच पैसे उस्ले होते. क्रेडिट कार्डची मर्यादाढी संपली डोती. आम्ही एका जुनाट, तपकिरी रंगाच्या टोयोटामध्ये राहत होतो. त्यातील मोडक्या बाकावर झोपत डोतो. आपल्यापुढे काय भविष्य वाढून ठेवलंय डे कळत नव्हतं. वास्तवाच्या प्रस्र चटक्यांनी अनेक प्रश्न समोर उभे केले होते. दोन आठवडे आम्ढी अशा बेघर अवस्थेत व्यतीत केले.

Cashflow Quadrant PDF in Marathi by Robert Kiyosaki

Name of Book कॅशफ्लो क्वाड्रन्ट
Author Robert Kiyosaki
No of Pages 211
PDF Size 3 MB
Language Marathi
Buy Book From Amazon

About Book – Cashflow Quadrant Marathi PDF by Robert Kiyosaki

एका मैत्रिणीला आमच्ती डी टयनीय स्थिती लक्षात आत्यावर तिने तिच्या तळघरातील एक खोली गडायला दिली. तिथं आम्ही नऊ मढिने राडिलो. या परिस्थितीचा आम्ही फारसा गाजावाजा केला नाडी. वस्वर पाडता आम्ही दोघंडी सगळं काडी ठीक आहे असंच भासवत होतो. परंतु नातेवाईक व मित्रांना सत्यस्थिती समजल्यावर ते एकच प्रश्न विचारीत – तुम्ही नोकरी का करीत नाडी?” सुरुवातीचा काढी काळ आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परतु आमचं म्हणणं त्यांना पटत नव्हतं.

ज्याच्यासाठी जोकरी खूप मडत्चाती आडे, त्याला *जोकरी नकोय” हे समजणं अवघड डोतं. आम्ही छोट्या मोठ्या नोकऱ्या करून काही डॉलर कमविले. परतु ते फक्त पोटाला अन्न आणि गाडीत पेट्रोल भरण्यासाठी पैसे हवे म्हणून. एकच ध्येय होतं, ते व्यवसायाचं आणि त्या दिशेने जाण्यासाठी तग धरता यावा, यासाठी आम्ही डे डॉलर मिळवत डोतो. काढी क्षण अमे आले करी सुरक्षित व दरमहा पगाराच्या नोकरीचा मोह पडला. परंतु नोकरी डे आमचे ध्येय नव्ढतेच. त्यामुळे तो मार्ग कटाक्षाने टाळला.तुटपुंज्या पैज्ञावर गुजराण चालू ठेवली. सन १९८५ डे आमच्या आयुष्यातलं अतिभय वाईट वर्ष. ते संपता संपेना. पैसा मडत्चाचा नाढी असे म्हणणारा माणूस नवक्ती फार काळ पैज्ञाशिवाय राहिला नसेल. पैशाचं सोंग करता येत नाही हेच खरं. Cashflow Quadrant PDF in Marathi आम्हा पतीपत्नीत नोकरी करून पैसे मिळवावेत का यावरून वादावादी झाली. भीती, असुरक्षितता, भूक यामुळे मनाचा निर्धार डकमळीत होऊ लागतो. आपल्यावर सर्वाधिक प्रेम करणाऱ्या व्यक्तीशीडी आपली भांडणं डोऊ लागतात.

परस्पयंवरील प्रेमाच्या टढ बंधामुळे या काळात आम्ही एकत्र राहू जकलो आणि या बिकट परिस्थितीमुळे आमच्यातील संबंध अधिक परिपक्व झाले. आम्हाला काय करायचं डे निश्षित होतं. कुठे पोढोचायचं ढेडी ठरले होते. परतु, तिथपर्यंत जाऊ का नाडी डे अनिशित होते. चांगली, सुरक्षित नोकरी आपल्याला केव्हाडी मिळवता येईल याची जाणीच डोती. आम्ही दोघंदी पदवीथर व अनुभवी होतो.

काम उत्कृष्टपणे कसं करायचं डे आम्ढाला माढित होतं. तरीडी आम्हाला ती सुरक्षित नोकरी नको द्ोती, आग्ढाला डवं ढोतं अमर्याद आर्थिक स्वातंत्र्य. सग १९८९मध्ये आम्ही लक्षाधीश झालो. काडींच्या दष्टीने आम्ही आर्थिक क्षेत्रात यज्ञ प्राप्त केलं होतं. तरीही आमचं स्वप्ज पुरे झालं गव्ढतं.. खरं आर्थिक स्वातंच्य आम्हाला लाभलं गव्हतं. त्यासाठी मज १९९४ उजाडावं लागलं. तेव्हापासून पुढे पैशामाठी आम्हाला कधी काम करावं लागलं गाढी. आम्ही आर्थिक स्वातंत्र्य उपभोगत होतो.

The Alchemist PDF In Marathi

Rich Dad Poor Dad Marathi PDF

The Power of Habit Marathi PDF Book

The 5 Am Club PDF In Marathi

त्या वेळी मी होतो ४७ वर्षांचा आणि ही डोती ३७ वर्षांची. वैसे मिळवायला पैसे लागत नाहीत. सन १९८णमध्ये आमच्याजवळ काढीही नव्हतं. सज १९८९ मध्ये आम्ही श्रीमंत झालो. समज १९९४मध्ये पूर्ण आर्शिक स्वातंत्र्य मिळवलं. डे पैझामुळे झालं नाडी. सुरूवातीस आमच्याजवळ पैसे नव्डते. उतट डोकयावर कर्ज डोते. यासाठी चांगल्यापैकी भाळा कॉलेजवं शिक्षणडी उपयोगी पडत नाडी. मी पदवीधर आहे. परंतु आर्थिक सुबता प्राप्त करण्यासाठी या शिक्षणाचा काढीडी उपयोग झाला जाडी. वर्षानुवर्ष शिकलेल्या रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, फ्रेंच, इंग्रजी साहित्य अशा विषयांचा पुढे फारसा उपयोग झाला नाडी.

अशी अनेक मोठी यशस्वी माणसं आडेत की त्यांनी शालेय, महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून दिलंय. जनरल इलेक्ट्रिकचा संशोधक थॉमस एडिसन, फोर्ड मोटरचा संस्थापक डेज़ी फोर्ड, मायक्रो सॉफ्टिचा संस्थापक बिल मेट्स, टेड टर्नर, संस्थापक सी.एनज.एन. मायकेल डेल, संस्थापक डेल कॉप्युटर्म, स्टीव्द जॉब्ज संस्थापक, ऑपल काँप्युटर्म, यॅल्फ लेरिन, संस्थापक पोलो ढी याची ठळक उदाढरणे आहेत. पारंपरिक व्यवसायासाठी मडाविद्यालयीज शिक्षण मदत्वाचं असतं. Cashflow Quadrant PDF in Marathi पण खूप संपती मिळवायला ते उपयोगी ठरत नाडी. या मोठ्या लोकांनी स्वत:च्या डिमतीवर यशस्वी उदयोग केले.

मी आणि किम तेच करायला निघालो डोतो. मग हे कशामुळे साध्य होते? मला नेहमी विचारलं जातं, “जर पैझामुळे पैसे मिळत जाढीत आणि आर्थिक स्वातंत्र्य भाळेत शिकविले जात नाडी, तर मम डे कशामुळे साध्य होते?” मी सांगतो – “स्वप्न पडा. निर्धार करा. लवकर शिकून घेण्याची तयारी ठेवा. आता असलेल्या संप्तीचा योग्य तो वापर करण्याची कला शिका. कोणत्या कॅज़फ्लो चौकोनातून पैसा कमावणार डे जाणा.” कॅशफ्लो क्वाडूंट म्हणजे काय?

आपण चारही चौंकोनातून पैसे कमवू शकता. आपल्या बहुतेकांमध्ये चारडी चौकोजातून पैसे कमविण्याची क्षमता आडे. आपल्याला लागणारे मूळ उत्पन्न आपण कसं मिळविलं डे मढत्चाचं नाढी. आपली मूळ प्रवृत्ती, आपली शक्तिस्थानं, त्रुटी आणि आपल्याला कशात रस आहे यावर डे सारं अवलंबून आहे. डी वैशिष्ट्यं आपल्याला या वौकोनांकडे आकर्षित करतात किंवा त्यापासून दूर नेतात. आपला व्यवसाय कोणताढी असो. Cashflow Quadrant PDF in Marathi आपण चारही चौकोनातून पैसे मिळविण्याची योजना आस्तू शकतो.

उदा. डॉक्टर हा नोकरीठी करू शकतो. तो मोठ्या डेस्पिटलमध्ये, सरकारी आरोग्य विभागामध्ये, मिलिटरीमध्ये, विमा कंपनीमध्ये डॉक्टर म्हणून नोकरी करू भकतो. तोच डॉक्टर *एस” विभागातून पैसे मिळविण्यासाठी स्वत:चा दवास्ताना काढू भकतो. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करून ‘बी’ विभागातून पैसे मिळवण्यामाठी तो अनेक डॉक्टयंना आपल्याकडे नोकरीस ठेवून भव्य हॉस्पिटल किंवा आरोग्य तपासण्या करणारी लॅबोरेटरी काढू शकतो. हा व्याप सांभाळण्यासाठी तो चांगला व्यवस्थापक नेमू भकेल.

त्यामुळे ढा व्यवसाय डेक्टियंच्या मालकीचा असला, तरी तो चालविण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेतले जाईल. डॉक्टिर वैद्यकीय पेशाशिवाय दुसराठी व्यवसाय करून पैमा कमवू भकतात किंवा वैद्यकीय पेशा सांभाळूनढी करू भकतात. म्हणजेच डॉक्टर ‘इ’ आणि ‘बी’ या दोन्ही विभागातून पैसे कमवू शकतात. Cashflow Quadrant PDF in Marathi एक गुंतवणूकदार म्हणून डॉक्टर दुसऱ्याच्या व्यवसायात पैसे गुंतवू शकतात. तसेच नेअर्स, प्लॉट्स, फ्लॅट्स यामध्येडी गुंतवणूक करून पैसे कमवू शकतात. इथं मडत्चाची गोष्ट म्डढणजे “कोठून पैसे मिळवणार?” आपण मुळात कोण आडोत डे मडात्चाचं नाढी, तर आपण कसे पैसे मिळवणार हे मढत्त्चाचं.

चैसे कमविण्याच्या विविध पद्धती आपण कोणत्या विभागातून पैसे मिळवायचे याबदल आपल्या मनातच गोंधळ असतो. आपली मूल्य, बलस्थानं, त्रुटी, तसेच आपल्याला कोणत्या गोष्टीत रस आडे यांच्यामध्ये असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे आपला कोणता विभाग आपल्याला पैसे मिळवून देणार डे ठरवू भकत नाढी. काढींना नोकरी आवडते, तर काढींना तिचा तिटकाय असतो. काढींना स्वत:ची कंपनी असावी वाटते, पण ती स्वत: चालवायती नसते. काढींना स्वत: कंपनी काढून ती जोमदारपणे चालवायचीठी असते.

काढींना गुंतवणुकीतून पैसे मिळवावेसे वाटतात, तर काढींना गुंतवणूक म्हटलं की धोकाच आठवतो. आपण बहुतेक सारे या प्रत्येक प्रकारात थोडेफार मोडणारे असतो. वारही चौकोनातून यशस्वी व्हायचं असेल, तर आपल्या अंतर्गत मूल्यांची दिशा बदलणं गरजेचं असतं. चारढी चौकोनातून तुम्ही श्रीमंत वा गरीब होऊ शकता एक महा’चाची गोष्ट ध्यानात घ्या. तुम्हाला चारडी चौकोन जसे श्रीमंत बनवू भकतात, तसे गरीबही बनतू शकतात. अशी अनेक माणसे अहित, जी यातील प्रत्येक चौकोनामुळे लक्षाधीश झाली, तशीच दिवाळखोरद्दी झाली.
Click here to Download Cashflow Quadrant PDF in Marathi

Think and Grow Rich Marathi PDF

The Power of Your Subconscious Mind PDF in Marathi

The 7 Habits of Highly Effective People PDF in Marathi 

अमुक एक चौकोन श्रीमंतीकडे नेणारा किंवा अमुक एका चौकोनामुळे गरीब होणार असं ठामपणे सांगता येत नाही. सर्व चौकोन समान नाहीत प्रत्येक चौकोनाची वैशिष्ट्यं समजावून घेतली म्हणजे आपल्याला कोणते चौकोन उपयुक्त आहेत डे ध्यानात येईल. उदा. कर वाचविण्यासाठी मी ‘बी’ आणि ”आय” या विभागातून पैसे मिळवायचे ठरविले. जे नोकरी किंवा स्वत:चा व्यवमाय करतात, त्यांना कर वाचवायचे फारच कमी मार्म उपलब्ध असतात. या उलट *बी’ आणि “आय’ मधून मी झपाट्याने पैसे कमवून त्यांना मला सतत उत्पन्न देण्याच्या कामाला लावले. फारसे करढी भरावे लागले नाढीत.

Leave a Comment