Click here to Download How to Stop Worrying and Start Living PDF in Marathi having PDF Size 2MB and No of Pages 290.
हे पुस्तक कसे लिहिले गेले आणि का? १९०९ साली मी न्यूयॉर्कमधील सगळ्यात दु:खी तरुण होतो. जगण्याचे साधन म्हणून मी मोटार-ट्रक विकत असे. मोटार-ट्रक चालण्यासाठी काय लागते, हेसुद्धा मला माहिती नव्हते. एवढेच नाही, तर मला हे कळून घेण्याचीसुद्धा इच्छा नव्हती. अतिशय घाणेरड्या घरातले हलक्या दर्जाचे माझे आयुष्य तिरस्करणीय होते. ‘वेस्ट ५६ स्ट्रीट’ हा माझा पत्ता होता. मला अजूनही आठवते की, माझ्याकडे भिंतीवर लटकवलेले अनेक टाय होते.
How to Stop Worrying and Start Living PDF in Marathi By Dale Carnegie
Name of Book | चिंता सोडा सुखाने जगा |
Author | Dale Carnegie |
PDF Size | 2 MB |
No of Pages | 290 |
Language | Marathi |
Buy Book From Amazon |
About Book – How to Stop Worrying and Start Living PDF in Marathi
जेव्हा मी त्यातील एक टाय ओढून घेत असे तेव्हा झुरळांचा थवाच इतस्तत: पसरत असे. मला अत्यंत हलक्या दर्जाच्या हॉटेलमध्ये खावे लागे, त्याची मला आजही घृणा वाटते. ती हॉटेल्समुद्धा झुरळांनी भरलेली असत. मी रोज रात्री दमून-भागून घरी येत असे, तेव्हा माझे डोके प्रचंड दुखत असे. त्या डोकेदुखीची अनेक कारणे होती. म्हणजे निराशा, काळजी, कडवटपणा आणि बंडखोरी अशी बरीच. माझे मन बंड करून उठले होते, कारण मी माझ्या कॉलेजच्या दिवसात पाहिलेल्या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता.
हे कसले आयुष्य होते! मला ज्या साहसाची, धाडसाची अपेक्षा होती ते या आयुष्यात “यात काहीच नव्हते. माझी आयुष्याबद्दलची कल्पना अशी कधीच नव्हती. माझे ठिकाण अतिशय तिरस्करणीय होते. चिंता सोडा सुखाने जगा PDF मी झुरळांबरोबर राहत होतो. घाणेरडे जेवण जेवत होतो आणि भविष्याबद्दलची कुठलीच आशा नव्हती. मी माझ्या कॉलेजच्या दिवसांत जसे लिहीत-वाचत होतो, तसेच आयुष्य मला आत्ताही हवे , मला हेसुद्धा माहिती होते की, आत्ताचे माझे मला न आवडणारे काम मी सोडून न दिले असते, तरी फारसे काही बिघडणार नव्हते.
तसेही खूप पैसे कमवण्यात मला रची नव्हती; पण मला उच॒ अभिरुचीचे आयुष्य जगायचे होते. थोडक्यात मी आता अशा ठिकाणी येऊन पोहोचलो होतो की, जेथून परतीचा मार्ग बंद होता. अनेक तरुणांना आयुष्यात यात नवीन सुरुवात करताना या क्षणाला तोंड द्यावे लागते. म्हणून मी तात्काळ निर्णय घेतला आणि त्या निर्णयामुळे माझे आयुष्य पूर्णत र्णच बदलून गेले. How to Stop Worrying and Start Living PDF in Marathi त्यामुळे माझे उर्वरित आयुष्य माझ्या कल्पनेतील स्वर्गीय सुखापेक्षाही अधिक चांगले झाले. माझा आता निर्णय झाला होता.
मी माझे ते तिरस्करणीय काम सोडून द्यायचे ठरवले होते. वॉरेन्सवर्ग येथील शिक्षकांना शिकवण्याच्या कामाचा चार वर्षांचा अनुभव माझ्या गाठीशी असल्यामुळे मी ठरवले की, रात्रशाळेत प्रौढांना शिकवायचे व त्यायोगे उदरनिर्वाह करायचा. असे करण्याने दिवसा माझ्या आवडीची पुस्तके वाचून मी व्याख्यानांची तयारी करू शकणार होतो आणि कथा-कादंबऱ्या-गोष्टीही मला लिहिता आल्या असत्या.
For More PDF Book Click Below Links….!!!
The Power of Habit Marathi PDF Book
Think and Grow Rich Marathi PDF
मला आता फक्त “लिहिण्यासाठी जगायचे होते आणि जगण्यासाठी लिहायचे होते!’ रात्री मी प्रौढांना कोणता विषय शिकवणार होतो? मी थोडे मागे वळून माझ्या कॉलेजच्या शिक्षणाचा विचार केला तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, त्या शिक्षणापेक्षा व त्या अनुभवांपेक्षा मी जी जाहीर भाषणे केली त्याचा मला माझ्या व्यवसायात व खऱ्या आयुष्यात जास्त उपयोग झाला. चिंता सोडा सुखाने जगा PDF कसा? तर या जाहीर भाषणांमुळेच माझा घाबरटपणा गेला ब मला आत्मविश्वास आणि धाडस मिळाले.
लोकांशी मी योग्य प्रकारे व्यवहार करू शकतो ही खात्री झाली. मला हेसुद्धा पटले की, नेतृत्व नेहमी तुम्हाला उभे राहून तुम्हाला काय वाटते हे सांगण्याचे बळ देते. मग कोलंबिया आणि न्यूयॉर्क अशा दोन्हीही विद्यापीठांत मला जाहीर सभांमध्ये बोलण्याचे कौशल्य शिकवण्यासाठी त्यांनी व्याख्याता म्हणून नेमावे यासाठी मी अर्ज केला, पण या दोन्ही विद्यापीठांनी तो नाकारला. मी निराश झालो, पण झाले ते एका दृष्टीने बरेच झाले.
कारण रात्रशाळेत शिकवायला मात केली, ज्यामुळे मला माझ्या शिकवण्याचे चांगले परिणाम ताबडतोब मूर्त स्वरूपात दिसून आले. खरोखरच खूप आव्हानात्मक काम होते ते! पण या माझ्या वर्गात प्रौढ मंडळी कधीच आली नाहीत, How to Stop Worrying and Start Living PDF in Marathi कारण त्यांना महाविद्यालयातील शिक्षणाची प्रतिष्ठा किंवा सामाजिक प्रतिष्ठा हवी होती. जे आले ते फक्त एकाच कारणासाठी आणि ते म्हणजे त्यांच्या समस्यांवर तोडगा शोधण्यासाठी!
त्यांच्या बिझिनेस मीटिंगमध्ये स्वत:च्या पायावर उभे राहून न घाबरता चार शब्द कसे बोलता येतील हे शिकण्यासाठी ते आले होते. काही सेल्समन त्यांच्या किचकट ग्राहकांशी कसे वागायचे, त्यांना कसे पटवून द्यायचे आणि आपले मनोधैर्य कसे वाढवायचे हे शिकण्यासाठी आले. त्यांना त्यांच्यात आत्मविश्वास आणि समतोल आणायचा होता. त्यांना व्यवसायात इतरांच्या पुढे जायचे होते.
त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी अधिक पैसा हवा होता आणि हे शिकण्यासाठी ते शिकवण्या ठेवून दाम मोजत होत; आणि हवा तो परिणाम न दिसल्यास शिकवणी बंदसुद्धा करत होते. अशा वेळी मला जरी पगार नसला, तरी फायद्याच्या काही टक्के पैसे मिळत होते आणि माझी उपजीविका भागवण्यासाठी मला व्यवहारी राहणे गरजेचे होते. How to Stop Worrying and Start Living Marathi PDF काही वेळेस तर मला वाटायचे की, मी अपंगांनाच शिकवतो आहे; पण आता माझे मलाच जाणवते की, ते मला मिळणारे विनामूल्य शिक्षण होते.
मला माझ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयाकडे प्रेरित करावे लागत असे. मला त्यांचे प्रश्न सोडवण्यात मदत करावी लागत असे. प्रत्येक दिवशीचा वर्ग त्यांना अधिक उत्साहवर्धक वाटावा व त्यांनी रोज यावे म्हणून विशेष प्रयत्न करावे लागत असत. हे खरोखरच माझ्या आवडीचे काम होते. हे बिझनेसमन किती लवकर आत्मविश्वास मिळवायचे आणि किती लवकर बढती आणि पगारात वाढ मिळवायचे ते बघून मी चकित व्हायचो! माझ्या क्लासेसचे यश माझ्या अपेक्षेच्याही पलीकडचे होते.
फक्त वर्षभरातच असा बदल घडला की, जे ॥४८4मधील लोक प्रत्येक रात्रीचे पाच डॉलर्स द्यायला तयार नव्हते, ते आता तीस-पस्तीस डॉलर्सची भागीदारी द्यायला लागले होते. How to Stop Worrying and Start Living Marathi PDF सुरुवातीला मी फक्त लोकांशी जाहीरपणे कसे बोलायचे हे शिकवत असे, पण हळूहळू माझ्या हे लक्षात आले की, या लोकांना मित्र कसे मिळवावेत व समोरच्यावर प्रभाव कसा टाकावा हेसुद्धा शिकायची गरज आहे. अजूनपर्यंत मानवी नातेसंबंधांवर एकही पुस्तक मला सापडले.
नव्हते, म्हणून मी ते स्वत:च लिहिले. ते मी नेहमीच्या चाकोरीतून लिहिले नाही, तर ते पुस्तक माझ्या खऱ्या अनुभवांमधून घडत गेले आणि मग मी त्याला नाव दिले ‘हाउ टू विन प्रेडेस अण्ड इन्फ्लुएन्स पीपल’. खरेतर हे पुस्तक मी माझ्या क्लासमधील विद्यार्थ्यांसाठी लिहिले होते. या पुस्तकाबरोबर मी आणखीही चार पुस्तके लिहिली होती, ज्यांबद्दल यापूर्वी यापूर्वी कोणी कधी ऐकले नव्हते. त्यामुळे ळे त्याचा एवढा प्रचंड खप होईल असे मला ही वाटले नव्हते.
मला असे वाटते की. आत्तापर्यंतच्या सगळ्या लेखकांमध्ये मीच जास्त विस्मयचकित झालेला, जिवंत लेखक आहे. त्यानंतर अनेक वर्षे गेली आणि माझ्या लक्षात आले की, माणसांच्या जीवनातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ‘चिंता’. How to Stop Worrying and Start Living PDF in Marathi माझ्या विद्यार्थ्यांमध्ये विझनेसमन होते, उच्च पदस्थ अधिकारी होते, विक्रेते होते, अभियंते होते, अकौंटंट्स होते, शिक्षक होते आणि या सगळ्यांची समस्या ‘चिंता’ ही होती.
बायकांचीसुद्धा हीच समस्या होती; अगदी गहिणीपासून हिणीपासून ते महिला उद्योजिकांपर्यंतः त्यामुळे स्पष्टच सांगायचे, तर ‘चिंतेला कसे | यावर पुस्तक असणे गरजेचे होते. म्हणन मी शोध मी शोध घेतला. मी अनेक मोठमोठ्या वाचनालयांना भेट दिली आणि मला ‘चिंता’या विषयावरची फक्त बावीस पुस्तके सापडली. माझा हा शोध मोठा मजेशीर होता, कारण मला समजले की, ‘वर्म्स’या नावाची १८९ पुस्तके होती आणि आणखी असे लक्षात आले की, नऊ वर्म्स पुस्तकांपैकी एका पुस्तकाचा विषय ‘चिंता’ हा होता.
आहे की नाही गंमत! जर चिंता ही एवढी मोठी समस्या असेल, तर प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये “चिंता थांबवा ‘ अशा शीर्षकांचे अभ्यासवर्ग असायला हवेत की नको? माझ्या तरी असे ऐकिवात नाही, पण कुठल्याच देशात असा कोर्स अस्तित्वात आहे, How to Stop Worrying and Start Living PDF in Marathi त्यामुळे याचा परिणाम म्हणूनच आपल्याकडे अनेक इस्पितळांत नैराश्य आणि औदासीन्याचा आजार असलेल्या रुग्णांनी खाटा भरलेल्या दिसतात. न्यूयॉर्क लायब्ररीत असलेली ही बावीस पुस्तके मी चाळली.
त्याशिवाय मला मिळतील ती पुस्तके मी विकत घेतली, पण त्यांपैकी एकही पुस्तक मला माझ्या क्लासमध्ये पाठ्यपुस्तक म्हणून वापरण्याच्या योग्यतेचे वाटले नाही, म्हणून मी स्वत:च असे पुस्तक लिहिण्याचे ठरविले. सात वर्षांपूर्वीच मी हे पुस्तक लिहिण्यासाठी तयारी केली होती. कशी? प्रत्येक शतकातले तत्त्ववेत्ते ‘चिंता’ या विषयावर काय म्हणाले आहेत, याचा मी अभ्यास केला. अनेक मोठमोठ्या लोकांची चरित्रे वाचली.
Click here to Download How to Stop Worrying and Start Living PDF in Marathi |
The Power of Your Subconscious Mind PDF in Marathi
The 7 Habits of Highly Effective People PDF in Marathi
Cashflow Quadrant PDF in Marathi
How to Win Friends and Influence People PDF in Marathi
ज्यांनी जीवनाची अनेक अंगे अभ्यासली आहेत, अशा लोकांच्या मुलाखती घेतल्या; पण ती फक्त सुरुवात होती. फक्त चरित्रे वाचणे आणि मुलाखती घेणे यापेक्षाही अधिक महत्त्वाचे काम मी केले. चिंता या विषयासाठी मी एक स्वतंत्र प्रयोगशाळा बनवली आणि तिथे ५ वर्षे काम केले. माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारची ही जगामधील पहिली प्रयोगशाळा होती; पण आम्ही हे केले. आम्ही विद्यार्थ्यांसाठी एक नियमावली बनवली व विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात चिंता मिटवण्यासाठी ते नियम वापरायला सांगून त्यामध्ये कितपत यश मिळते ते बघण्यास सांगितले. काहींना त्यांचे जुनेच मार्ग अवलंबण्यास सांगितले.