Click here to Download द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड (मराठी) PDF in Marathi By Joseph Murphy having PDF Size 2MB and No of Pages 211.
वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या स्त्री-पुरुषांच्या आयुष्यात चमत्कार घडल्याचं मी स्वतः पाहिलं आहे. तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या जादुई शक्तीचा वापर केलात, तर असे चमत्कार तुमच्याही बाबतीत घडू शकतात. तुमची विचार करण्याची एक विशिष्ट सवय असते. तुम्ही ज्या शब्दांचा वापर वारंवार करता, जी चित्रं मनात रंगवता त्यामुळं तुमचं भाग्य घडतं, भविष्याला आकार मिळत असतो. कारण माणूस अंतर्मनात ज्याप्रमाणं करतो, त्याप्रमाणंच तो बनतो. या गोष्टींचं तुम्हांला ज्ञान व्हावं हाच या पुस्तकाचा मूळ हेतू आहे.
The Power of Your Subconscious Mind PDF in Marathi
Name of Book | द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड (मराठी) |
Author | Joseph Murphy |
PDF Size | 2 MB |
No of Pages | 211 |
Language | Marathi |
Buy Book From Amazon |
About Book – The Power of Your Subconscious Mind PDF in Marathi
५ याचं उत्तर आहे तुमच्याकडं? एक व्यक्ती अगदी आनंदात, तर दुसरी दु:खात का आहे? का एकाच्या पायाशी ऐश्वर्य लोळण घेतं, तर दुसरा इतका कर्मदरिद्री असतो? का एखाद्या व्यक्तीला सतत भीती व स्वतःबद्दल न्यूनगंड आहे, तर दुसरी एखादी व्यक्ती आत्मविश्वासानं परिपूर्ण आहे? का एकाजवळ राहायला आलिशान घर आहे, तर दुसरा चंद्रमौळी झोपडीत कसाबसा श्वास घेतोय? का एक व्यक्ती आयुष्यात कायमच यश संपादन करत आहे, तर दुसरी आयुष्यभर मेहनत करून अपयशाच्या खोल दरीत चाचपडत आहे?
का एक वक्ता असाधारण व लोकप्रिय आहे, तर दुसरा अगदी सामान्य आणि लोकांचा नावडता आहे? का एक व्यक्ती तिच्या कामात किंवा व्यवसायात यशस्वी आहे, तर आयुष्यभर काबाडकष्ट करूनही दुसऱ्या व्यक्तीच्या पदरात नेहमीच अपयशच आहे? का एक व्यक्ती दुर्धर आजारातून लवकर बरी होते; पण दुसरी साध्या आजारातूनसुद्धा लवकर बरी होऊ शकत नाही? कितीतरी दयाळू सहूहस्थ धार्मिक लोक चांगलं कर्म करूनसुद्धा शरीरानं तसंच मनानं इतक्या यातना का आहेत, तर दुसरीकडं काही लोक बाईट वृत्ती आणि अधार्मिक असूनही यशाच्या अन् प्रगतीच्या पायऱ्या चढत स्वस्थ जीवन जगत आहेत? एखादा वैवाहिक जीवनाचा परिपूर्ण आनंद उपभोगतोय, तर दुसरा विफल आणि दु:खी का आहे? तुमच्या अंतर्मनाच्या व बाह्यमनाच्या कार्यात या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत का? होय नक्कीच आहे.
५ मी हे पुस्तक का लिहिलं? या व अशांसारख्या प्रश्नांच्या उत्तरांचा मला जो शोध लागला, त्यात इतरांनाही सहभागी करून घ्यावं, या इच्छेनं मला हे पुस्तक लिहायला प्रेरित केलं. मनाच्या महान मूलभूत संकल्पना शक्य तितक्या सोप्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी येथे केला आहे. मनाच्या पायाभूत आणि आधारभूत नियमांना सहजसोप्या भाषेत मांडणं शक्य आहे, असं मला खात्रीपूर्वक वाटतं. The Power of Your Subconscious Mind PDF in Marathi या पुस्तकाची भाषा ही तुमच्या रोजच्याच जगण्यातील आणि तुमच्या आजूबाजूला ऑफिसमध्ये व घरात वापरल्या जाणाऱ्या भाषेसारखीच आहे असं तुमच्या लक्षात येईल.
तुमच्या आयुष्यातील शंका-कुशंका, दु:ख, यातना आणि अपयश यांच्या गर्तेतून तुम्हांला वर काढण्यासाठी तुम्ही या पुस्तकाचा अभ्यास करावा. यात दिलेल्या तंत्रांचा वापर करून तुम्ही चमत्कारिक शक्तीला वश करू शकता, अशी मला पूर्ण खात्री आहे. तुम्हांला तुमच्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी हे पुस्तक तुम्हांला मार्गदर्शन करेल. तुमच्या अडचणी सोडवेल. तुमच्या भावनिक आणि शारीरिक मर्यादा तोडून तुम्हांला स्वतंत्र करेल. तुमच्या आयुष्यात आनंद आणि शांती प्रदान करेल, तुमच्या अंतर्मनाची ही जादुई शक्ती तुमच्या कोणत्याही व्याधी आणि दुखणी खणी दूर करेल.
The Power of Habit Marathi PDF Book
Think and Grow Rich Marathi PDF
तुम्हांला पूर्ववत ताकदवान आणि सक्षम बनवेल. तुमच्या आंतरिक शक्तीचा वापर कसा करायचा हे शिकत असताना आपोआपच तुमच्या लक्षात येईल की, भीती नाहीशी होऊन तुम्ही अशा आदर्श जीवनात प्रवेश केला आहे ज्याला पॉलने ईश्वराच्या बालकांसाठी भव्य मुक्ती असं संबोधलं आहे. ७ चमत्कार घडवणाऱ्या शक्तीला स्वतंत्र करा आपल्या अंतर्मनाच्या शक्तीचा सहजपणे पटणारा पुरावा म्हणजे आपले आजार बरं करण्याची अंतर्मनाची क्षमता! अंतर्मनाच्या या हिलिंग पॉवरचा म्हणजेच आजारातून मुक्त करणाऱ्या शक्तीचा उपयोग करून मी बऱ्याच वर्षांपूवी स्वतःच्या शरीरातली एक गाठ नाहीशी केली, अंतर्मनाच्या याच शक्तीनं मला घडवलं. माझ्या सगळ्या महत्त्वाच्या कृतींना आणि कार्यांना हीच शक्ती नियंत्रित करत आहे.
मी जी तंत्रं वापरली, त्यांचं सविस्तर वर्णन या पुस्तकात आहे. अंतर्मनाच्या अफाट शक्तीवर विश्वास ठेवायला नक्कीच त्याचा उपयोग होईल, याची मला खात्री आहे. एका वयस्कर डॉक्टरांचा मी आभारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला ही गोष्ट जाणवली. The Power of Your Subconscious Mind PDF in Marathi ज्या शक्तीनं, परमऊर्जेनं माझं शरीर तयार केलं, मला जीवन प्रदान केलं ती शक्ती मला पूर्णपणे बरं करू शकते, यात काहीच शंका नाही. एका प्रचलित म्हणीनुसार, ‘डॉक्टर जखमेवर मलमपट्टी करतो; ईश्वरच ती जखम बरी करतो.’ ५ भावपूर्ण प्रार्थना चमत्कार घडवून आणते भावपूर्ण प्रार्थना करणं म्हणजेच आपल्या बाह्यमनानं अंतर्मनाशी साधलेला संवाद असतो. जो आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला बळ प्रदान करतो.
आपल्यात असलेलं सामर्थ्य कसं ओळखायचं है तुम्हांला शिकायला मिळेल, त्यामुळं तुम्हांला तुमचं ध्येय गाठण्यासाठी मदत होईल. तुम्हांला एक सुखी, समृद्ध व परिपूर्ण आयुष्य जगायचं आहे ना? तर रोजच्या जीवनातील अडचणी, व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी आणि कौटुंबिक नात्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करायला आजच सुरुवात करा. अंतर्मनाची शक्ती कार्य कशी करते हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचा. आपल्यातील सप्त गुणांना कसं आविष्कृत करायचं हे लक्षात घ्या. बाह्यममनावर प्रभाव टाकणारी छोटी- तंत्रं शिकून घ्या.
अंतर्मनाच्या अफाट शक्तीच्या संग्रहातून आपल्याला उपयुक्त शक्ती मिळवण्याच्या मार्गांचा वापर करा. ते कसे तुम्हांला मदत करू शकतात हे पडताळून पाहा. यातून तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा , याची मला खात्री आहे. “ प्रार्थना प्रत्येक व्यक्ती करते भावपूर्ण प्रार्थना कशी करायची हे तुम्हांला माहीत आहे? तुम्हांला आठवतंय का की, तुम्ही शेवटची प्रार्थना कधी केली होती? कुठल्यातरी संकटात सापडल्यावर, कुठली समस्या उद्भवल्यावर किंवा अगदी आणीबाणीच्यावेळी आपण प्रार्थना करतो. The Power of Your Subconscious Mind PDF in Marathi रोजच्या बातम्या बघितल्या तर तुम्हांला असं आढळून येईल की, एखाद्या लहान मुलाचा असाध्य आजार बरा व्हावा, राष्ट्राराष्ट्रांत शांतता नांदावी किंवा एखाद्या खाणीत अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी मदत मिळावी म्हणून सगळे देशवासी प्रार्थना करतात.
अडचणीच्या काळात प्रार्थनेनं तुम्हांला नक्कीच बळ प्राप्त होतं. पण प्रार्थना करण्यासाठी आपण संकटांची वाट का पाहावी? सर्व काही आलबेल असतानाही आपण प्रा्थिला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग शकतो. प्रार्थना केल्यामुळे ळे लोकांना आलेले विविध अनुभव आपण वर्तमानपत्रात नेहमी वाचतो. हा एक प्रकारे प्रार्थनेच्या शक्तीचा पुरावाच असतो. हे तळमळीनं केलेल्या प्रार्थनेचं उदाहरण झालं. पण कल्या चि ं लहानशा प्रार्थनांचं काय, ज्या ते जेवणाच्या आधी डोळे मिटून अत्यंत श्रद्धापूर्वक आणि स्वच्छ मनानं करतात. त्याला ईश्वराशी संधान साधण्याचं एक माध्यम म्हणता येईल का? बऱ्याच लोकांसोबत काम करत असताना मला विविध प्रकारच्या प्रार्थनांचा अभ्यास करायला मिळाला.
माझ्या जीवनात मी प्रार्थनेच्या सामर्थ्याची अनुभूती घेतली आहे. माझ्याप्रमाणंच इतरांनीही घेतलेल्या या अनुभूतच्या भूर्तीच्या संदर्भात मी त्यां चर्चा केली आहे. प्रार्थनेचं महत्त्व आणि ती कशी करावी, चि एखाद्याला कसं समजावून सांगायचं? संकटात किंवा अडचणीत सापडल्यानंतर मुत ष्य तटस्थपणे विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. समोरची व्यक्ती काय सांगत आहे ते ऐकून व समजून घेण्याची कुवत त्याच्याठायी उरत नाही. अशावेळेस त्याला असा मार्ग हवा असतो, ज्यामुळे त्याला त्याच्या परिस्थितीवर हमखास मात करता येईल.
Click here to Download The Power of Your Subconscious Mind PDF in Marathi |
५ या पुस्तकाची विशेष वैशिष्ट्यं या पुस्तकाचं आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा साधासरळ व्यवहारात होणारा उपयोग, या पुस्तकात तुम्हांला अशी काही वापरण्याजोगी सूत्रं आढळतील, ज्यांचा तुम्हांला तुमच्या रोजच्या जीवनात सहज उपयोग करता येईल. माझ्या संपर्कात येणाऱ्या अनेक स्त्री-पुरुषांना मी ही सोपी सूत्रं, तंत्रंशिकवली आहेत. या पुस्तकाचं आणखी एक आगळं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बऱ्याचदा ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करता ती गोष्ट साध्य न होता भलतंच तुमच्या वाट्याला का येतं, या मागचं कारण, त्याचा कार्यकारणभाव तुम्हांला यात मिळेल. अनेक लोक मला विचारतात, “अनेकदा प्रार्थना करूनही मला माझ्या प्रार्थनेची अनुभूती का येत नाही?” या तक्रारीचं कारण तुम्हांला या पुस्तकात मिळेल. अंतर्मनापासून प्रार्थना करत अपेक्षित फळ प्राप्त कसं करून घ्यायचं याचं वर्णन या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून देतं. या विविध प्रकारच्या प्रार्थनांची मदत तुम्हांला अडचणीच्या वेळी होईलच.