The 7 Habits of Highly Effective People PDF in Marathi by Stephen Covey

The-7-Habits-of-Highly-Effective-People-PDF-in-Marathi

Click here to Download अति परिणामकारक लोकांच्या 7 सवयी PDF in Marathi by Stephen Covey having PDF Size 7MB and No of Pages 358.

अतिशय प्रभावशाली लोकांच्या ७ सवयी’ प्रथम प्रसिद्ध झाले. त्यानंतर जगात बरीच उलथापालथ झाली आहे. जीवन अधिक गुंतागुंतीचं, अधिक तणावाचं, अधिक अपेक्षांचं झालं आहे. औद्योगिक सुगाकडून आपली वाटचाल माहिती/ज्ञान कामगार युगाकडे झाली आहे. त्याच्या सर्व सहित एक-दोन दशकांपूर्वी कल्पनेतही नव्हते असे प्रश्न आणि आव्हानांचा. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि संस्थात्मक जीवनात आपल्याला सामना करावा लागत आहे. या आव्हानांची व्याप्तीच केवळ प्रचंड आहे असं नाही तर त्यांचे स्वरूपच पूर्णतया वेगळे आहे.

The 7 Habits of Highly Effective People PDF in Marathi

Name of Book अति परिणामकारक लोकांच्या 7 सवयी
Author Stephen Covey
PDF Size 7 MB
No of Pages 358
Language Marathi
Buy Book From Amazon

About Book – The 7 Habits of Highly Effective People PDF in Marathi

समाजात झालेले हे मोठे बदल आणि वैश्विक डिजिटल बाजारपेठेत झालेले विक्राळ बदल हे एक महत्त्वाचा प्रश्न उभा करतात. जो प्रश्न मला नेहमी विचारला जातो, ‘अतिशय परिणामकारक लोकांच्या ७ सवयी आजही सुसंगत आहेत का? आणि अर्थातच ‘आत्तपासून दहा, वीस, पन्नास, शंभर वर्षांनंतरही त्या सुसंगत राहतील का?’ माझं उत्तर; बदल जितके मोठे, आव्हानं तितकी कठीण, तेवढ्या सवयी अधिकच सुसंगत, कारण; आपले प्रश्न आणि दु:ख ही वैश्विक असतात, वाढती असतात आणि या प्रश्नांचे समाधानही इतिहासात टिकून राहिलेल्या समृद्ध संस्कृतींमध्ये सामाईक असलेल्या वैश्विक, कालातील, स्वयंसिद्ध तत्त्वांच्या आधारानेच सापडेल.मी त्यांचा शोध लावला नाही की त्याचं श्रेयही मला जात नाही. मी फक्त ती ओळखली आणि क्रमवार चौकटीत त्यांची मांडणी केली. माझ्या आयुष्यात मला मिळालेली सर्वात मोठी शिकवण ही; तुम्हाला जर तुमचं सर्वोच्च ध्येय प्राप्त करायचं असेल आणि सर्वात कठीण आव्हानावर मात करायची तर तुमचे इच्छित परिणाम ज्यावर आधारित आहेत, The 7 Habits of Highly Effective People PDF in Marathi असं नैसर्गिक न्यायाचं तत्त्व ओळखा आणि वापरा, हे तत्त्व आपण कसे लागू करणार आहोत यात अनेक प्रकार असतील. आपल्या स्वत:च्या शक्ती, वी, बक्तीवर ते ठरेल, पण शेवटी कुठल्याही उपक्रमातील यश हे सदैव, ते यश ज्या तत्त्वाशी , त्याच्या सुरात सूर मिळवूनच प्राप्त होते.

बऱ्याच लोकांना असं वाटत नाही. निदान जाणिवेच्या पातळीवर तरी, खरं तर आपल्या लोकप्रिय संस्कृतीमधील सर्वसामान्य पद्धती आणि विचार यांच्या ठळक विरोधाभासात *तात्विक उत्तरे’ अधिकाधिक दिसू लागतील. आपल्या समोर येणाऱ्या अगदी नेहमीच्या आव्हानांपैकी काहींची उदाहरणे घेऊन हा विरोधाभास स्पष्ट करतो. भीती आणि असुरक्षितता – कितीतरी लोकांना आज भीतीच्या भावनेने घेरलेले असते. त्यांना भविष्याची चिंता वाटते. कामाच्या ठिकाणी त्यांना असहाय्य वाटते. त्यांना नोकरी जाण्याची आणि कुटबाचा चरित चरितार्थ चालवता न येण्याची भीती वाटते. या असहायतेमुळे घरी, कामावर जगण्याला आणि परस्परावलंबित्वला नकार द्यायला खतपाणी मिळतं.

या प्रश्नावर आपल्या संस्कृतीची प्रतिक्रिया म्हणजे अधिकाधिक स्वावलंबी, स्वतंत्र होणं. मी सर्व लक्ष ‘मी आणि माझं’ यावर केंद्रित करीन. मी आपलं करीन, ते उत्तम करीन आणि कामाच्या बाहेर माझा खरा आनंद मिळवीन. The 7 Habits of Highly Effective People PDF in Marathi स्वातंत्र्य हे महत्त्वाचे, अगदी जीवनावश्यक मूल्य आहे आणि उपलब्धीही, समस्या अशी आहे की आपण एका परस्परावलंबी वास्तवात जगत असतो आणि आपल्या उच्चतम यशासाठी, आपल्या सध्याच्या क्षमतेच्या पलीकडे असणाऱ्या परस्परावलंबित्व कौशल्यांची गरज असते. मला ते आत्ता हवंय – लोकांना गोष्टी हव्या असतात आणि त्या आत्ता हव्या असतात.

“मला पैसा हवा आहे, मला एक छान मोठं घर हवं आहे. छानशी गाडी हवी आहे. सर्वात मोठ्ठ आणि सर्वात चांगलं करमणुकीचं साधन हवं आहे. मला हे सगळं हवं आहे. माझी योग्यताच तशी आहे.” आजच्या क्रेडीट कार्ड संस्कृतीने ‘आत्ता विकत घ्या, नंतर पैसे द्या’ हे सोपं करून टाकलं आहे. पण हळूहळू अ आर्थिक वास्तव सामोरं येतं आणि आपल्या उत्पादन करत राहण्याच्या क्षमतेला आपली खरेदी मागे टाकू शकत नाही याची आपल्याला आठवण करून दिली जाते. कथीकधथी छुबद रीतीने. तसं नाटक करणं फार काळ चालत नाही. कामाचा बोजा निष्ठुर आणि पद्य असतो.

The Alchemist PDF In Marathi

Rich Dad Poor Dad Marathi PDF

The Power of Habit Marathi PDF Book

अगदी खूप काम करणंही पुरेसं नसतं. तंत्रज्ञानातील बदलाचा या भोवंडून टाकणाऱ्या वेगात बाजारपेठा आणि तंत्रज्ञानाच्या जागतिकीकरणाच्या रेट्याच्या स्पर्धेत आपण केवळ सुशिक्षित असून पुरत नाही, तर सतत पुन्हा नवीन शिकत राहावं लागतं, स्वत:चा शोध घेत राहावं लागतं. कालबाह्य ठरू नये, म्हणून सतत आपल्या मनाचा विकास करत राहावं लागतं. आपल्या क्षमतांना धार लावत राहावं लागतं. कामावर साहेबलोक परिणामांच्या लागलेले असतात. त्यांचंही बरोबर असतं. स्पर्धा तीव्र असते. अस्तित्वाचाच लढा असतो. ‘आज’चं उत्पादन हे आजचं वास्तव आहे आणि भांडवलाच्या अपेक्षेचं ते प्रतिबिंब आहे.

पण यशाचा खरा मंत्र म्हणजे स्थैर्य आणि वाढ, तुम्ही कदाचित एका तिमाहीचे आकडे पाहू शकाल, पण खारा प्रश्न हा की आजपासून एक पाच, दहा वर्षे यश टिकेल आणि वाढेल अशी गुंतवणूक तुम्ही करत आहात का? आपली संस्कृती आणि वॉल स्ट्रीट ‘आज’च्या परिणामांसाठी किंचाळत आहेत. The 7 Habits of Highly Effective People PDF in Marathi परंत आजच्या मागण्या भागवण्याची गरज आणि उद्याही यश मिळवून देईल अशा क्षमतांम गुंतवणूक करण्याची गरज यात संतुलन साधण्याचे तत्त्व अटळ आहे.

हेच तुमचे आरोग्य, विवाह, कौटुंबिक नातेसंबंध आणि सामाजिक गरजा यांबद्दलही सत्य आहे. ठपका आणि बकरा – तुम्हाला एखादा प्रश्न दिसला की कुणाकडेतरी दाखवलेलं बोटही हमखास दिसेल. समाजाला जणू ‘बळी असण्याचं’ व्यसन लागलं आहे. माझा बॉस एवढा मूर्ख हुकूमशहा नसता तर.., जर माझा जन्म गरिबीत झाला नसता तर.., मी जर बऱ्या ठिकाणी राहात असतो तर…, जर मला वडिलांकडून एवढा राग वारशाने मिळाला नसता.

कितीतरी हुशार, बुद्धिमान लोकांना असं वाटू लागतं आणि मग पाठोपाठ येणाऱ्या निरुत्साहाने आणि निराशेने ग्रासले जातात. आजकालची लाडकी ‘बचाव’ प्रतिक्रिया दोषेक आहे. ‘जीवनाबद्दल इतक्या कमी अपेक्षा ठेवा की कुणाहीकडून किंवा कशाहीकडून तुमचा कथीच अपेक्षाभंग होणार नाही.’ The 7 Habits of Highly Effective People PDF in Marathi याच्या विरूद्ध इतिहासात सर्वत्र आढळणारा वाढ आणि आशा यांचा शोध म्हणजे ‘माझ्या जीवनातील प्रतिभाशाली शक्ती म्हणजे मीच.’ जीवन संतुलनाचा अभाव – आपल्या सेलफोनच्या जमान्यातील जीवन अधिकाधिक गुंतागुंतीचं, अपेक्षांचं, ताणतणावाचं आणि पार दमवणारं झालं आहे.

या आपल्या सगळ्या वेळेचं व्यवस्थापन अधिक करणं, अधिक असणं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या चमत्काराने आणखी काम करणे यात आपण ‘कमी गोष्टींनी भरपूर’ अशा अवस्थेत जास्त जास्त का बरं सापडतो आहोत? दुय्यम दर्जाचं आरोग्य, कुटुंब, प्रामाणिकपणा आणि आपल्या कामावर महत्त्वाच्या ठरणाऱ्या इतर अनेक गोष्टींबाबत? आपल्या जीवनाला गती देणारं इंजिन-आपलं काम ही समस्या नाहीच, गुंतागुंत किंवा बदल हेही नाहीत. समस्या ही की आधुनिक संस्कृती सांगते. “लवकर जा, उश थांबा, अधिक काम करा.
Click here to Download The 7 Habits of Highly Effective People PDF in Marathi

The 5 Am Club PDF In Marathi

Think and Grow Rich Marathi PDF

The Power of Your Subconscious Mind PDF in Marathi

आत्ता थोडा त्याग करा.’ सत्य हे आहे, की यामुळे संतुलन आणि मानसिक शांती मिळत नाही. ते अशा माणसामागे जातात ज्याला आपल्या आयुष्यात सर्वोच्च प्राधान्य कशाला हे कळलेलं असतं आणि लक्षपूर्वक आणि तो त्याकडे वाटचाल करतो. यात माझ्यासाठी काय आहे?’ – आपली संस्कृती आपल्याला शिकवते की आयुष्यात आपल्याला जर काही हवं असेल तर ‘प्रधम क्रमांकाचा शोध घ्या’. ते सांगते, ‘जीवन हा एक खेळ आहे, शर्यत आहे, स्पर्धा आहे आणि तुम्ही ती जिंकावी हे चांगलं.’ शाळासोबती, सहकारी आणि अगदी आपला परिवार यांच्याकडे स्पर्धक म्हणून बघितलं जातं, ते जितके जिंकत जातील तितके तुमच्यासाठी कमी कमी राहात जाईल, अर्थातच आपण मनाचा मोठेपणा दाखवतो, इतरांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करतो, पण आतल्या आत, मनात आपल्यापैकी कित्येकांचे काळीज इतरांच्या यशामुळे कुरतडत असते. मानवी इतिहासातील कित्येक महान गोष्टी या दृढनिश्चयी आत्म्यांच्या स्वतंत्र इच्छेमुळे साध्य झालेल्या आहेत.

Leave a Comment